Monsoon will be active after June 23.? देशभरात 23 जूनपासून मान्सून होणार सक्रीय..?

News@Monsoon..

    भारतात आगामी 23 जूनपासून मान्सून सक्रीय होणार असल्याचे संकेत मिळत असून संपूर्ण देशात पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.गेल्या 8 जून रोजी मान्सून केरळमध्ये धडकला होता.केरळात उशिराने मान्सून धडकल्याने महाराष्ट्रातही मान्सून लांबणार असल्याची चर्चा होती.मात्र 11 जून रोजी मान्सूनने महाराष्ट्रात हजेरी लावली.राज्यात पुढच्या 4 ते 5 दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली होती.त्यानुसार गुरुवार रोजी हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजात भारतात येत्या 4 आठवड्यांसाठी पावसाचा विस्तारित श्रेणीचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.येत्या 23 जूनपासून मध्य भारत व महाराष्ट्रात मान्सून बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.दरम्यान,मान्सून यंदा उशिराने येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला होता.असे असताना गेल्या 11 जून रोजी मान्सूनने हजेरी लावली असली तरी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेल्यानुसार गुरुवारी हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार भारतात येत्या 4 आठवड्यांसाठी पावसाचा विस्तारित श्रेणीचा अंदाज असल्याचे सांगण्यात आला आहे.येत्या 23 जूनपासून मध्य भारत व महाराष्ट्रात मान्सून बरसण्याचा अंदाज असून गेल्या 11 जून रोजी मान्सूनने हजेरी लावली असली तरी,पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही.यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये,असे आवाहन हवामान विभागातर्फे करण्यात आला आहे.   

Monsoon will be active in the state only after June 23..?

                   ••••••••<>••••••••

मुख्य संपादक
सैय्यद मुम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.