Modi government and farmers. मोदी सरकारकडून शेतकर्‍यांच्या हिताला नेहमी प्राधान्य.!

 

News@Korpnalive....    
       Prime Minister Narendra Modi देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाभिमुख नेतृत्वातील लोककल्याणकारी केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितांसाठी,मागील 9 वर्षांपासून सातत्याने पावले उचलली,त्यामुळे देशातील शेतकर्‍यांना याचा नेहमीच फायदा झाला.7 जून रोजी खरीप हंगाम 2023-24,यासाठी केंद्र सरकारने विवीध पिकांच्या किमान आधारभूत MSP किंमती जाहीर केल्या.त्यामध्ये धान,कापुस, सोयाबीन,तुरडाळ,मुंग,यासह अनेक खरीप पिकांच्या हमीभावात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्याची मोदी सरकारची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे.Farmers' interests are always given priority by the Modi government.
 केंद्र सरकारने 2023-24 च्या खरीप हंगामासाठी धानाच्या किमान आधारभूत किंमतीत,म्हणजेच हमीभावात मागील वर्षीच्या 2040 प्रति हेक्टरच्या तुलनेत 2183 रूपये प्रति.हेक्टर अशी वाढ केली. तसेच कापसाच्या हमीभावात 6380 वरून 7020 रुपयांची तर सोयाबीन पिकाच्या हमीभावात 4300 वरून 4600 रूपयांची वाढ केली.तर, तिळाच्या हमीभावात 7830 वरून सर्वाधिक अशी 8635 रुपयांची वाढ,मुगाच्या हमीभावात 7775 वरून 8558 रुपयांची वाढ,तुरडाळीच्या हमीभावात 6600 वरून 7000 रूपयांची वाढ केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे.Modi government and farmers.उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी फायदेशीर भाव मिळावा हे धोरण अवलंबीत पीक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय निश्चितच देशभरातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे.अशी प्रतिक्रिया भाजपा जिल्हाध्यक्ष तथा नवनियुक्त राजुरा विधानसभा निवडणूक प्रमुख देवराव भोंगळे यांनी "कोरपना Live" ला एका मुलाखती दरम्यान दिली आहे.
Farmers' interests are always given priority by the Modi government."BJP District President Devrao Bhongle..."
                 ••••••••••<>••••••••••
                        
                    
                 मुख्य संपादक
              सैय्यद मुम्ताज़ अली.
  मो.9595630811,9049358699.